ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मालवणात ई श्रमकार्ड नोंदणी शिबीर.

भारतीय जनता युवा मोर्चातर्फे मालवणात ई श्रमकार्ड नोंदणी शिबीर.

प्रकाशन: 03 Feb 2022 10:33 AM
वाचन संख्या 137

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने मोफत ई श्रमकार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हाॅटेल कोणार्कच्या बाजुच्या भाजप कार्यालयात रविवार दिनांक 06 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत हे शिबीर चालणार आहे.
“कामगारांच्या हीतासाठी मोदी सरकार”, या घोषणेला अनुसरुन ही मोफत शिबिराची संकल्पना राबविण्यात येत असल्याचे युवा मोर्चाच्या व भाजपच्या पदाधिकार्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
तरी जास्तीतजास्त इच्छुक श्रमिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन नोंदणी करायचे आवाहन मालवण तालुका व शहर भाजप व युवामोर्चातर्फे करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स