ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सारेगमप लिटिलचॅम्प गौरी गोसावी हिचा प्रगत सिंधुदुर्ग,मनोरमा चौधरी चॅरिटेबल तर्फे सत्कार.

सारेगमप लिटिलचॅम्प गौरी गोसावी हिचा प्रगत सिंधुदुर्ग,मनोरमा चौधरी चॅरिटेबल तर्फे सत्कार.

प्रकाशन: 02 Feb 2022 06:35 PM
वाचन संख्या 111

शिरगांव |‍ संतोष साळसकर : प्रगत सिंधुदुर्ग मुंबई तसेच श्रीम.मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे झी टीव्ही संचलित सा रे ग म प लिटलचॅम्प http://localhost/news/public/uploads/2021 ची प्रथम क्रमांक विजेती कु.गौरी गोसावी हिचा सत्कार करण्यात आला,तसेच त्यांच्या पालकांचाही संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी यांचे घरी गौरविण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव मोहन रणसिंग, सचिव संदीप साळसकर, भाऊ पारकर,पाट हायस्कुलचे संचालक दत्ता साळगावकर, सामंत सर, रेडकर सर, व इतर मान्यवर उपस्थित होते. तर सायंकाळी चौधरी यांचे घरी, गौरीच्या पालकांना सीमा चौधरी, रेश्मा साळसकर, मीनाक्षी चौधरी, ममता आडेकर यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी दत्ता,साळगांवकर, संदीप साळसकर दयानंद चौधरी,हेही उपस्थित होते. तसेच संस्थामार्फत जिल्ह्यातील आरोग्य केंद्राना ‘सी’ व्हिटामीनच्या गोळ्या व स्यानिटायझरच्या बाटल्या, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे यांचेकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कांबळे, संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष, पांडुरंग गावडे, सचिव मोहन रणसिंग, संदीप साळसकर, भाऊ पारकर,व इतर मान्यवर उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स