ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नितेश राणे यांना पोलिस कोठडी..!

नितेश राणे यांना पोलिस कोठडी..!

प्रकाशन: 02 Feb 2022 06:26 PM
वाचन संख्या 173

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): भाजप आमदार नितेश राणे यांना पोलीस  कोठडी सुनावण्यात आली आहे. नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनासाठीचा अर्ज त्यांनी आज माघार घेत कणकवली दिवाणी न्यायालयात शरण आले होते.
कणकवली दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण आल्यानंतर सुमारे तीन तास सुनावणी झाली. कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायमूर्ती सलीम शेख यांनी दिला निर्णय सुमारे 3 तास सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
यावेळी सुनावणीदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त होता. भाजप कार्यकर्ते व राणे समर्थकही तेथे मोठ्या संख्येने जमा झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स