ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका जनसंपर्क अधिकारीपदी प्रवीण गायकवाड यांची नियुक्ती.

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या कणकवली तालुका जनसंपर्क अधिकारीपदी प्रवीण गायकवाड यांची नियुक्ती.

प्रकाशन: 31 Jan 2022 10:15 AM
वाचन संख्या 57

चिंदर | विवेक परब : ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन’ या संघटनेच्या  कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून संघटनेच्या जनसंपर्क अधिकारीपदी श्री. प्रवीण गायकवाड यांची  सर्वानुमते निवड करण्यात आली.
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनःश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक श्री. मनोज तोरस्कर यांनी कणकवली जनसंपर्क अधिकारीपदी निवड  २६ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केली.
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर  जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय खानविलकर यांनी नूतन जनसंपर्क अधिकारी यांचे  विशेष अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स