ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भूविकास बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात १८ रोजी मुंबईत बैठक

भूविकास बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात १८ रोजी मुंबईत बैठक

प्रकाशन: 13 Aug 2021 04:20 PM
वाचन संख्या 41
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : राज्यातील भूविकास बँक अधिकारी व  कर्मचाऱ्यांचे  थकीत वेतन व त्यांचे इतर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी  कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवदेनाद्वारे केली होती. राज्यातील इतर विधानसभा सदस्यांनी व संबंधित व्यक्तींनी  देखील याबाबतची मागणी केली होती.  त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार  सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील भूविकास बँक अधिकारी व  कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भातील  बैठक बुधवार १८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०:४५ वा.  सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे आयोजित केली आहे. अशी माहिती आमदार वैभव  नाईक यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स