ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेंगुर्ल्यात २९ जानेवारीला भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर.

वेंगुर्ल्यात २९ जानेवारीला भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर.

प्रकाशन: 25 Jan 2022 01:49 PM
वाचन संख्या 93

शिरगांव | संतोष साळसकर : विश्वहिंदू परिषद प्रखंड वेंगुर्लाच्या वतीने प्रतीवर्षी प्रमाणे यंदाही आपणा सर्वांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन शनिवार दि.२९ जानेवारी २०२२ रोजी केले आहे.रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून सहकार्य करावे हि विनंती. याच दरम्यान समाजातील गरजू करिता तन्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे .स्थळ साई दाराबर हॉल, वेंगुर्ला,वेळ सकाळी १० ते दुपारी ०१ आरोग्यतपासणी शिबिरा करिता सहभागी डॉक्टर,डॉ. दिलीप पवार, मुंबई ( MBBS,MD, PHD, FCP&MBA)डॉ.नामदेव मोरे,( MBBS)डॉ. माधुरी शिरसाट, ( BAMS) डॉ. दर्षेश पेठे, ( BHMS)प्रथम येणाऱ्या १०० जणांची आरोग्यतपासणी होईल.आरोग्यतपासणी संपर्क,अजित राऊळ, तुळस भ्रमणध्वनी.०९०२११७०१४६ रक्तदानासाठी संपर्क दिलिप मुळीक भ्रमणध्वनी.०८४२१९१५८४६ प्रशासनाने दिलेल्या कोरोना संबंधीत सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. असे आवाहन आप्पा धोंड.वि.हि.प.प्रखंड मंत्री वेंगुर्ला यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स