ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कणकवलीत हिंदूह्रदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कणकवलीत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

प्रकाशन: 23 Jan 2022 08:25 PM
वाचन संख्या 42

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ) : हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते सतिश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी “अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे,” “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, महिला जिल्हा संघटक निलम सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल हळदिवे, शेखर राणे, ॲड.हर्षद गावडे, राजु राणे, रामु विखाळे, सुनिल पारकर, विलास गुडेकर, सत्यवान राणे, काका राणे, राजन म्हाडगुत, बाळु पारकर, महेश कोदे, दामु सावंत, सिद्धेश राणे, सुदाम तेली, भालचंद्र दळवी, तेजस राणे, दिव्या साळगांवकर, रोहिणी पिळणकर, प्रशांत वनस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स