क्रिकेट स्पर्धेत मशवी संघ विजेता...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : पोयरे – मशवी गाव आयोजित ओहर आर्म क्रिकेट स्पर्धेत मशवी संघाने गोंदापुर संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.तृतीय पारितोषिक घाडीवाडी संघास मिळाले. या संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज – गुरुनाथ दुखंडे (गोंदापुर),उत्कृष्ट फलंदाज – ओंकार धुरी(मशवी),मालिकावीर – गुरुनाथ दुखंडे (गोंदापुर) यांची निवड करण्यात आली. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार, 1 हजार रुपये व प्रत्येकी चषक देण्यात आला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)