ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिरगांव येथील संतोष विठोबा साटम यांचे निधन

शिरगांव येथील संतोष विठोबा साटम यांचे निधन

प्रकाशन: 12 Aug 2021 05:59 PM
वाचन संख्या 201

शिरगाव |प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील शिरगाव-बाजारपेठ येथील प्रतिष्ठित रहिवाशी यशवंत उर्फ संतोष विठोबा साटम(५१)यांचे आज १२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी स.८.३०वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी, भाऊ,भावजय,एक मुलगा,मुलगी,२बहिणी असा परिवार आहे.जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्षा सुगंधा साटम यांचे ते दीर होत.तसेच साईकृपा स्टोअर्स चे मालक गुरू साटम याचें ते बंधू होत. संतोष साटम हे शिरगाव परिसरात मनमिळाऊ स्वभावाचे होते.ते प्रत्येकाच्या अडीअडचणीला,प्रसंगाला धावून जायचे.प्रेमळ स्वभाव आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या अंत्ययात्रेला सर्वच स्तरातील मान्यवर उपस्थित होते.त्यांच्या या अकाली निधनाने शिरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स