ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या तत्काळ सुरू करा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या तत्काळ सुरू करा

प्रकाशन: 11 Aug 2021 08:34 PM
वाचन संख्या 49

आमदार नितेश राणे यांची विभाग नियंत्रकांकडे मागणी

कणकवली / उमेश परब : १० सप्टेंबर २०२१ पासून गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. त्यानिमित्त परंपरेनुसार कोकणातील प्रत्येक घरात बाहेर गावाहून चाकरमानी मंडळी येणार आहेत. कोकण रेल्वेने चाकरमान्यांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात जादा फेऱ्या सुरू केल्या असून शासन स्तरावरही मुंबई, ठाणे, पुणे व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या गणेश भक्तांसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गणेशोत्सवानिमित्त गावागावात येणाऱ्या प्रवाशांसाठी तालुक्याच्या ठिकाणाहून गावातील फेऱ्या नियमितपणे सुरू होणे जरूरीचे आहे. सध्या कोविड १९ मुळे अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या लवकरात लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी एसटीचे विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स