उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात..!
ओरोस | प्रतिनिधी : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 राजी सिंधुदुर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी दुपारी 01.05 चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 01.15 वा. चिपी विमानतळ,सिंधुदुर्ग येथून कणकवली कडे प्रयाण. दुपारी 02.55 वा. कणकवली येथे आगामन व मुक्काम.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)