माळगांव येथे दत्तजयंती उत्सव...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील माळगाव मिरवेलवाडी येथे १८ डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. सकाळी अभिषेक, आरती, तिर्थप्रसाद, व रात्री डबलबारी भजन सामना होणार आहे. बुवा संतोष कानडे ( पियाळी- कणकवली) विरुद्ध बुवा संजय गावडे ( धामापूर- मालवण) या दोहोंच्यात हा सामना होणार आहे. उपस्थितीचे आवाहन विठू हडकर मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त 'गोपुरी आश्रम' कणकवली येथे १८ ऑक्टोबर रोजी अभिवादन सोहळ्याचे आयोजन.