ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल तर्फे वृद्धाश्रमाना वस्तूरूपाने मदत.

प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल तर्फे वृद्धाश्रमाना वस्तूरूपाने मदत.

प्रकाशन: 14 Dec 2021 11:43 AM
वाचन संख्या 35

शिरगाव/संतोष साळसकर: प्रगत सिंधुदुर्ग मुंबई व मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने जिव्हाळा वृद्धाश्रम माड्याचीवाडी कुडाळ व आंनदाश्रय वृद्धाश्रम आणाव याना विविध वस्तू रूपाने मदत करण्यात आली.यामध्ये चटया, रजया, ब्लेंकेट्स, टॉवेल्स, सी व्हिटामिन्स च्या गोळ्या, स्यानिटायझर्स, बाम बाटल्या, कॉल्डक्रीमस जार, बिस्कीट प्याकेट्स, यांचा समावेश होता. जिव्हाळा येथील कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळसकर जिव्हाळा वृद्धाश्रम संचालक बिर्जे, उद्योगपती भाऊ पारकर, निवती पोलीस स्टेशनचे कर्मचारी, विष्णू खोब्रेकर, पी.एस.गोसावी, उमेश देसाई, व अन्य मान्यवर उपस्थित होते,तर आंनदाश्रय येथील कार्यक्रमास संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग गावडे, सचिव संदीप साळसकर, पाट हायस्कुलचे संचालक दत्ता साळगावकर, भंडारी समाज्याचे पदाधिकारी भोगवेकर,व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स