ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिरगाव तंटामुक्त अध्यक्षपदी संतोष तावडे

शिरगाव तंटामुक्त अध्यक्षपदी संतोष तावडे

प्रकाशन: 09 Dec 2021 01:47 PM
वाचन संख्या 48

शिरगाव/ संतोष साळसकर: देवगड तालुक्यातील शिरगाव-शेवरे या ग्रुप ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील प्रगतशील शेतकरी संतोष मधुकर तावडे यांची निवड झाली आहे. २६ नोव्हे.ची तहकूब ग्रामसभा ७ डिसें. रोजी सरपंच समीर शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी संतोष मधुकर तावडे यांची निवड करण्यात आली. संतोष तावडे हे प्रगतशील शेतकरी असून शिरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी व गांगेश्वर पाणी वापर संस्था या दोन्ही संस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत. त्यांच्या यानिवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स