ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भात खरेदी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ द्या.

भात खरेदी ऑनलाईन शेतकरी नोंदणीला मुदतवाढ द्या.

प्रकाशन: 08 Dec 2021 04:38 PM
वाचन संख्या 97

पालकमंत्री यांना शेतकरी सहकारी संघाचे पत्र

कणकवली / उमेश परब – आधारभुत किंमत खरेदी योजना http://localhost/news/public/uploads/2021-22 साठी भात खरेदी करीता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी 31 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत मुदतवाढ मिळावी अशा मागणीचे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांना कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सावंत यांनी दिले आहे. सिंधुदुर्गात भाताची खरेदी महाराष्ट्र स्टेट को.ऑप. मार्केटींग फेडरेशनतर्फे सुरू झाली आहे. परंतु भात खरेदीसाठी वारंवार संगणकीकृत नोंदणी आवश्यक आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक भागात इंटरनेट सेवा खंडीत होती. तसेच तलाठीसुध्दा नियमित उपलब्ध नव्हते. शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करताना रब्बी व खरीप यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. http://localhost/news/public/uploads/2020-21 या खरीप हंगामात भात खेरीसाठी कणकवली शेतकरी संघाकडे 600 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. मात्र http://localhost/news/public/uploads/2021-22 या हंगामात आतापर्यंत केवळ 36 शेतकर्‍यांनाच नोंदणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील शेतकर्‍यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणीकरीता 31 जानेवारी http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत मुदत वाढविण्यासाठी शासनाकडे आपण विनंती करावे असे पत्र पालकमंत्री उदय सामंत यांना कणकवली शेतकरी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश सावंत यांनी दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स