ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कळसुली श्री.जैन गिरोबा मंदिरात वार्षिक जत्रोत्सव.

कळसुली श्री.जैन गिरोबा मंदिरात वार्षिक जत्रोत्सव.

प्रकाशन: 08 Dec 2021 04:32 PM
वाचन संख्या 103

कणकवली / उमेश परब : कळसुली गावचे ग्रामदैवत श्री.जैन गिरोबा मंदिरात वार्षिक जत्रोत्सव 17 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.दरवर्षी मार्गदर्शन चतुर्दशी ला प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी मोठया उत्साहात हा जत्रोत्सव साजरा होणार आहे.श्रीदेव जैन गिरोबा मंदिरात सकाळी देवाची विधीवत पूजासह ,विविध धार्मिक कार्यक्रम, तसेच रात्री 12 वाजता खानोलकर पारंपरिक दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या श्री जैन गिरोबा मंदिरात जत्रोत्सवात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील तसेच चाकरमानी मोठया संख्येने व उत्साहाणे सहभागी होतात.यावर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा होणार आहे.तरी सर्व भाविकांनी जत्रेला यावं असं आवाहन कळसुली ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स