ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ओझर विद्यामंदिर येथे २१ डिसेंबर रोजी भावगीत व भक्ती गीत गायन स्पर्धा

ओझर विद्यामंदिर येथे २१ डिसेंबर रोजी भावगीत व भक्ती गीत गायन स्पर्धा

प्रकाशन: 08 Dec 2021 04:58 PM
वाचन संख्या 56

मसुरे । प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचलित ओझर विद्यामंदिर कांदळगाव या प्रशालेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विध्यार्थ्यांसाठी दोन गटामध्ये २१ डिसेंबर रोजी भावगीत व भक्तीगीत गायन स्पर्धा सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत होणार आहे. ( प्रायोजक सौ. ऊमदी परब, आनंद आयकर). त्याच दिवशी दुपारी १.३० ते ५ वाजे पर्यंत सवेश साभीनय नाट्यगीत गायन स्पर्धा होणार आहे. ( प्रायोजक प्रभाकर सुर्वे, कृष्णा राणे). सदर स्पर्धा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार होत्या. स्पर्धक नाव नोंदणीसाठी ७४४७५३६५७९, ९४२०८२२५५३ येथे संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रविण पारकर, शाळा समिती अध्यक्ष किशोर नरे, मुख्याद्यापक पी. आर. खोत यानी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स