ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र मुणगेकर यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नतीने नियुक्ती !

मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र मुणगेकर यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नतीने नियुक्ती !

प्रकाशन: 03 Dec 2021 10:49 PM
वाचन संख्या 102

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र नारायण मुणगेकर यांची मुख्यालय ठाणे (ग्रामीण) येथे पोलीस उपअधीक्षक या पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. सध्या ते ठाणे शहर येथे पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते.राज्यातील १७५ पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा शासन निर्णय २ डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या गृह विभागाने जाहीर केला आहे. राजेंद्र मुणगेकर यांनी यापूर्वी अनेक गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत गुन्हेगाऱ्याना शिक्षेस पाठविले होते. आपली नोकरी सांभाळतानाच अनेकांना मदतिचा हात ते देतात. मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल येथे शालेय शिक्षण झाल्या नंतर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी मुंबई येथे पूर्ण केले होते.राजेंद्र मुणगेकर यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स