ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांचा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

प्रकाशन: 29 Nov 2021 04:48 PM
वाचन संख्या 77

कणकवली | उमेश परब ( सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हातात शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी सभापती संदेश पटेल, नगरसेवक कन्हैया पारकर, विधानसभा अध्यक्ष सचिन सावंत, बंडू ठाकूर, महेंद्र डीचवलकर, राजू ढवण, तात्या निकम व पदाधिकारी उपस्थित होते.  जिल्ह्यामध्ये नगरपंचायत निवडणुक व ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे वारे वाहत असतानाच अशा पद्धतीने भाजप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत असल्याने भाजपमध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स