ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री.अनिल शामु शिंगाडे यांची वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट.

श्री.अनिल शामु शिंगाडे यांची वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट.

प्रकाशन: 28 Nov 2021 06:42 PM
वाचन संख्या 70

भाजपा दिव्यांग आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक आहेत श्री.अनिल शिंगाडे.

ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांची भाजपा दिव्यांग आघाडी , सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी निवड झाल्यानंतर पहील्यांदाच वेंगुर्ले भाजपा कार्यालयाला भेट दिली . यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई ,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी त्यांचे स्वागत केले . त्यांच्या सोबत जिल्हा सहसंयोजक शामसुंदर नारायण लोट ( भडगांव – कुडाळ ) , वेंगुर्ले तालुका संयोजक भूषण विजय तुळसकर ( तुळस ) , सुनिल सुभाष जाधव ( अणाव – कुडाळ ) , सुनिल घाग (खानोली – वेंगुर्ले ) इत्यादी दिव्यांग बांधव उपस्थित होते .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स