ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेडचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कदम यांचे अल्पशा आजाराने निधन.

चाफेडचे माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कदम यांचे अल्पशा आजाराने निधन.

प्रकाशन: 27 Nov 2021 11:26 AM
वाचन संख्या 75

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील चाफेड-गावठण येथील प्रतिष्ठित रहिवाशी रामचंद्र संभाजी कदम(६४) यांचे बुध.२४ नोव्हेंबर रोजी संध्या.७ वा. ठाणे-दिवा येथे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,सून,३मुली,२ भाऊ,भावजय,जावई,नातवंडे असा परिवार आहे.चाफेड पंचक्रोशीत ते कुशल गवंडी कामगार म्हणून प्रसिद्ध होते.त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या निधनाने परिसरात शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स