पालकमंत्री नाम.उदय सामंत उद्या सकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात...!
ओरोस | प्रतिनिधी : पालकमंत्री नाम.उदय सामंत हे रविवार दिनांक 21 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 8.30 वाजता कणकवली येथे येणार असून पुढील वेळ राखीव आहे.नंतर सकाळी 10.30 वाजता ते मराठा मंडळ कणकवली येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या आदरांजली कार्यक्रमास उपस्थिती राहणार असून दुपारी 12 वा. कणकवली येथून पाली (जिल्हा रत्नागिरी) कडे प्रयाण करणार आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)