ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
विजांच्या गडगडाटासह कणकवलीत जोरधार पाऊस
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विजांच्या गडगडाटासह कणकवलीत जोरधार पाऊस

प्रकाशन: 15 Nov 2021 05:32 PM
वाचन संख्या 110

कणकवली | उमेश परब : विजांच्या कडकडाटासह कणकवली मध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर सकाळपासून तापलेले वातावरण दुपारनंतर थंड झाले आहे. कणकवली शहरामध्ये सायंकाळी चार नंतर विविध भागात ठिकठिकाणी जोरधार पाऊस पडत आहे. तुळशी विवाहाच्या उत्सवाच्या निमित्ताने कणकवली शहरात बाहेर गावातून आलेल्या विक्रेत्यांची धांदल उडाली आहे.
कणकवली तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने अजूनही भात कापणी बाकी असल्याने तर भात कापणी नंतर उर्वरित शेतीची कामे शिल्लक राहिल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स