ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रेवंडी येथील श्री. महेश कांबळी कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रेवंडी येथील श्री. महेश कांबळी कालवश.

प्रकाशन: 15 Nov 2021 07:10 PM
वाचन संख्या 171

प्रसिद्ध मालवणी यू ट्यूब वाहिनीच्या लक्ष्मीकांत ऊर्फ लकी कांबळी यांचे पिताश्री ..

मालवण | सहिष्णू पंडित : मालवण तालुक्यातील रेवंडी येथील श्री.महेश कांबळी यांचे निधन झाले आहे . रेवंडी गांवच्या संस्कृतीचे ते एक महत्वाचे प्रसारक होते.
मालवणी लाईफ या सुप्रसिद्ध यू ट्यूबचे चॅनेल निर्माता श्री लक्ष्मीकांत कांबळी यांचे ते वडिल होत.
कोकणची माती,संस्कृती आणि संस्कार यांचे आग्रही आणि स्थानिक युवकांना तंत्रज्ञानाची साथ घेऊन स्वयंरोजगाराधिष्ठित जीवनप्रणाली समजावू पहाणारे ते एक ज्येष्ठ जीवनविकास तज्ञ म्हणून सर्वत्र परिचीत आहेत.
श्री.महेश कांबळी यांच्या निधनाने रेवंडी आणि मालवण परिसरातून शोक व्यक्त होत आहे. मुंबईस्थित अनेक कोकणवासियांनीही त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स