शेवरे-तांबळवाडी येथील सावित्री घाडी यांचे निधन.
शिरगांव /संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शेवरे-तांबळवाडी येथील जेष्ठ नागरिक सावित्री तानाजी घाडी(७८) यांचे ९ नोव्हें.रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा,सून,विवाहित मुलगी,जावई, नातवंडे असा परिवार आहे.शिरगांव येथील ओंकार स्टोनचे कर्मचारी विठोबा घाडी यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)