ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चाफेड-गावठण येथील राजेंद्र घाडीगांवकर यांचे मुंबई येथे अकस्मित निधन.

चाफेड-गावठण येथील राजेंद्र घाडीगांवकर यांचे मुंबई येथे अकस्मित निधन.

प्रकाशन: 08 Nov 2021 12:47 PM
वाचन संख्या 127

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील चाफेड-गावठण येथील रहिवासी राजेंद्र घाडीगावकर(३१) यांचे ५ नोव्हे. रोजी दु.१२.३० वा. च्या सुमारास मुंबई-कांजूरमार्ग येथे अकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात आईवडील,पत्नी,एक मुलगा,४ विवाहित बहिणी,काका,काकी,चुलत भाऊ,असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण चाफेड गावावर शोककळा पसरली आहे.चाफेड चे माजी उपसरपंच तुकाराम घाडीगांवकर यांचे ते पुतणे तर पत्रकार प्रदीप घाडी यांचे ते चुलत बंधू होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स