ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
शिवसेना महिला सेना कुडाळ - मालवण तालुका प्रभारी पदी पूनम चव्हाण.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना महिला सेना कुडाळ - मालवण तालुका प्रभारी पदी पूनम चव्हाण.

शिवसेना महिला सेना कुडाळ - मालवण तालुका प्रभारी पदी पूनम चव्हाण.

Article image


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून पक्षांतर्गत नियुक्त्यांमध्ये, मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता सभापती तथा नगरसेविका पूनम नागेश चव्हाण यांची शिवसेना महिला सेना कुडाळ - मालवण तालुका प्रभारी पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, स्थानिक पातळीवर आमदार निलेश राणे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पूनम चव्हाण या कुडाळ आणि मालवण तालुक्यात महिला सेनेच्या कार्याच्या विस्तारासाठी उत्सुक आहेत.


यावेळी मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमलकर, विद्या फर्नांडिस, सौ. प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी हडकर, अक्षता गावडे आदी उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ.

आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चि...

29 Sep 2026 201

लोकप्रिय टॅग्स