ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे डायव्हिंग मधे दुहेरी यश..!

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे डायव्हिंग मधे दुहेरी यश..!

प्रकाशन: 30 Oct 2021 06:46 PM
वाचन संख्या 49

मसुरे | सौ. प्राजक्ता पेडणेकर : नुकत्याच बंगलोर येथे पार पडलेल्या ७४ व्या वरीष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या श्री.अनुज भरत शहा यांनी पुरुषांच्या १ मीटर डायव्हिंग या क्रीडा प्रकारात उत्कृष्ठ कामगिरी करत २५६.८० गुण मिळवून रौप्य पदक पटकावले. त्याच स्पर्धेत सेनादलाच्या लंडन सिंग याने २९२.७५ गुण मिळवून सुवर्ण तर भारतीय रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गौरव रघुवंशी यांनी रौप्य पदक प्राप्त केले. तसेच ४७ व्या कनिष्ठ राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेमध्ये मुलींच्या गट क्रमांक २ मधे प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या केया हेरंब प्रभू हिने १ मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष श्री. अरविंद प्रभू, सचिव डॉ. मोहन राणे आणि छत्रपती पुरस्कार विजेते श्री. तुषार गितये यांचे सहकार्य लाभले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स