ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
ज्येष्ठ नेते विकास सावंत कालवश.

ज्येष्ठ नेते विकास सावंत कालवश.

प्रकाशन: 15 Jul 2025 12:33 PM
वाचन संख्या 186

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत (६२) यांचे मंगळवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत, नातू, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

विकास सावंत माजगाव येथील आपल्या निवासस्थानी होते. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उप रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. सावंत हे माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत यांचे पुत्र होत. त्यांनी बँक संचालक, राज्य सहकारी बँक संचालक, परिषद सभापती म्हणून काम केले होते. अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती. ते काॅंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 213

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स