माजी नगरसेविका सेजल परब आणि सन्मेष परब यांचा भाजपा पक्षप्रवेश..!
मुंबई | ब्यूरो न्यूज : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा शिवसेनेच्या मालवण नगरपरीषद माजी नगरसेविका सेजल परब आणि उपशहर प्रमुख सन्मेश परब यांनी मुंबई येथे भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत भाजपा मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पक्षाची ताकद वाढली अशी माहिती दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)