ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वडाचापाट प्राथमिक शाळेत राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.

वडाचापाट प्राथमिक शाळेत राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.

प्रकाशन: 12 Jul 2025 12:26 PM
वाचन संख्या 200

मसुरे | प्रतिनिधी : वडाचापाट प्राथमिक शाळा येथे राकेश परब मित्रमंडळ यांच्या वतीने वह्या आणि दप्तर वाटप करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई , उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य विनायक प्रभूदेसाई, उद्योजक दयानंद प्रभुदेसाई, तंटामुक्ती अध्यक्ष प्रथमेश पालव, श्रीकांत पाटकर, दिनेश चव्हाण, सचिन हडकर, श्रीनिवास हडकर, शाळेतील शिक्षक सौ. परब, सौ. पालव, श्री. पवार व विद्यार्थी उपस्थित होते.

शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी यापुढेही सर्वतोपारी प्रयत्न केले जातील. अभ्यास करून नाव कमवा आणि पुढील जीवनात यशस्वी व्हा, प्रतिपादन यावेळी माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई यांनी केले. शैक्षणिक साहित्य भेट दिल्याबद्दल प्रशालेच्या वतीने आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 274

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स