कोईळ श्री सद्गुरू साटम महाराज मंदिर येथे १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव.
मसुरे | प्रतिनिधी : कोईळ येथील श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज मंदिर येथे गुरुवार, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होणार आहे. सकाळी ८:०० वाजता पाद्यपूजा ९:०० ते ११:०० महाअभिषेक,
दुपारी १२:०० वाजता आरती तिर्थप्रसाद, १:०० वाजता महाप्रसाद, ६:०० ते ९:०० सुस्वर भजने आदी कार्यक्रम होणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन श्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोईळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)