ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अतिवृष्टीत माड पडून विजेचा पोल कोसळला.

अतिवृष्टीत माड पडून विजेचा पोल कोसळला.

प्रकाशन: 06 Jul 2025 06:45 PM
वाचन संख्या 29

वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी उप शहरप्रमुख सन्मेष परब यांचा पाठपुरावा.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील वायरी हिंदळेकरवाडा येथे अतिवृष्टीत वीजेच्या पोलावर माड उन्मळून पडल्याने सुमारे १०० नागरिकांचा वीज पुरवठा खंडित झाल्याची घटना शनिवारी, ०५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. याची माहिती येथील ठाकरे शिवसेनेचे उप शहरप्रमुख सन्मेष परब यांना मिळताच त्यांनी वीज वितरण कंपनीचे श्री. मयेकर यांच्याशी संपर्क साधून कामगारांची टीम बोलावत तात्काळ विजेचा पोल उभा करत वीज पुरवठा काही वेळेतच सुरळीत केला.

याबद्दल स्थानिक नागरिक बाबू झाड, प्रशांत हिंदळेकर, नंदू पेडणेकर, गणेश पेडणेकर, शैलेश मयेकर, अमित हिंदळेकर, संतोष हिंदळेकर, हिंदळेकर आदींनी आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स