मसुरे देऊळवाडा शाळेत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.
मसुरे | प्रतिनिधी : बेस्ट शिवहनुमान ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्या सहकार्याने मसुरे देऊळवाडा शाळा मधील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख श्री. प्रशांत पारकर, उन्नती मेस्त्री, सिताराम लाकम, अशोक बागवे, सुप्रिया मेस्त्री, समिधा मेस्त्री, गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर, कविता सापळे आदी उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)