ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्विकारला प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्विकारला प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार.

प्रकाशन: 02 Jul 2025 10:43 PM
वाचन संख्या 41

मुंबई | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवार, ०२ जुलै रोजी मुंबईतील भाजपा महाराष्ट्र कार्यालयात ाध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला. यावेळी मावळते अध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महामंत्री आमदार विक्रांत पाटील, महामंत्री राजेश पांडे, महामंत्री विजय चौधरी, संघटन मंत्री रवि अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स