प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल पेंडूर भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष.
मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पेंडूर गावचे सुपुत्र आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच पेंडूर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.
यावेळी भाजपा पदाधिकारी सतीश वाईरकर, दिपा सावंत, आतिक शेख, शेखर फोडेकर, सतीश पाटील, संदेश नाईक, शामकांत आवळेगावकर, दादा वायंगणकर, सुमित सावंत, अमित सावंत, गजानन सावंत, कुणाल सावंत, विष्णू लाड, संतोष हिंदळेकर, न्हानू पेंडूरकर, जगदीश चव्हाण, प्रथमेश पेडणेकर, अजित वालावलकर, रवींद्र चव्हाण, दीपक गावडे, दळवी यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)