ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
यश कदमचे सुयश अभिमानास्पद..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

यश कदमचे सुयश अभिमानास्पद..!

प्रकाशन: 01 Jul 2025 08:57 PM
वाचन संख्या 77

मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे गौरवोद्गार.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवणच्या कु. यश मिलिंद कदम याने नीट परीक्षे अखिल भारतीय स्तरावर १८२३ वे स्थन प्राप्त केले. यश कदम याचे हे यश अभिमानास्पद आहे असे उद्गार मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी काढले असून सुदेश आचरेकर व मोहन वराडकर यांनी यश कदम याचा सन्मान करत अभिनंदन केले.

कु. यश मिलिंद कदम याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूल मालवण येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण सांगली येथील क्लिअर कन्सेप्ट अकॅडमी मध्ये झाले. बारावी मध्ये ८६ टक्के गुण संपादन केले व नीट परीक्षेत ऑल इंडिया रैंक १८२३ प्राप्त केली. या यशाबद्दल त्याचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी यश याचे वडिल मिलिंद कदम, आई मानसी कदम, आजी सुलोचना कदम, आजोबा अनिल कदम, आजी अनुपमा कदम, अभय कदम आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स