ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष.

प्रकाशन: 01 Jul 2025 07:52 PM
वाचन संख्या 39

मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर होताच मालवण भाजपा कार्यालय येथे भाजपा पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. मालवण शहर पिंपळपार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो… प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विजय असो… खासदार नारायण राणे यांचा विजय असो… पालकमंत्री नितेश राणे यांचा विजय असो… अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उद्योजक सौरभ ताम्हणकर, अशोक तोडणकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, बबन परुळेकर, अशोक चव्हाण, उद्योजक केदार झाड, कुंभारमाठ उपसरपंच जिवन भोगावकर, दिलीप सांगावेकर, दादू डिचोलकर, गणेश सातार्डेकर, शाम झाड, राम चोपडेकर, संदीप बोडवे, किशोर खानोलकर, नंदू देसाई, रवी टेंबूलकर, देवेंद्र चव्हाण, जयवंत सावंत यांसह अन्य पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी माजी नगरसेविका पुजा करलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबूलकर, अमिता निवेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, तारका चव्हाण, चित्रा हरमलकर, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, सावंत यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स