प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे श्रीकांत सावंत यांनी केले अभिनंदन.
मुंबई : सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.
प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण परिषद व मानवता विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी त्यांचे विविध सामाजिक समूहांच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)