ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड.

भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड.

प्रकाशन: 01 Jul 2025 06:33 PM
वाचन संख्या 44

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याने मंगळवार, ०१ जुलै रोजी सावंतवाडी भाजपा मध्यवर्ती कार्यालयासमोर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला.

यावेळी आंबोली मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, माजी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, आंबोली मंडल सरचिटणीस प्रमोद गावडे, बांदा मंडल सरचिटणीस मधुकर देसाई, आंबोली मंडल सरचिटणीस संजय शिरसाट, संजू शिरोडकर, गुरुनाथ मठकर, अमित गवंडळकर, नागेश जगताप, महेश बांदेकर, राजन राणे, गणेश पेडणेकर, सुकन्या टोपले, मिसबा शेख, ज्योती मुद्राळे, मेघना सागावकर, अलिशा मेस्त्री, श्रुती सावंत, मेगा भोगटे, योगेश गवळी, दत्ताराम कोळेकर, ज्ञानदीप राऊत, उल्हास परब, ओंकार आजगावकर, कुणाल श्रृंगारे, संदेश सावंत, निलेश पास्ते, बाळकृष्ण सावंत, अंकित धावुस्कर, दिना कशाळीकर, देसाई आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स