नांदोस मधील जंगलमय भागात सडलेल्या अवस्थेत मृतदेह.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाची मोठ्या प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. हाडेच शिल्लक आहेत. याबाबतची माहिती समजताच गावातील नागरिकांनी मालवण पोलिसांना खबर दिली असता मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)