ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिल्या शुभेच्छा.

मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिल्या शुभेच्छा.

प्रकाशन: 23 Jun 2025 09:51 PM
वाचन संख्या 47

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी शुभेच्छा दिल्या. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जि.प. माजी वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, पंचायत समिती माजी उप सभापती राजू परुळेकर, अरुण मेस्त्री, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, गांवकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स