ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
शिवसेना स्थापना दिनानिमित्त महिला सेनेच्‍या वतीने सामाजिक उपक्रम.

शिवसेना स्थापना दिनानिमित्त महिला सेनेच्‍या वतीने सामाजिक उपक्रम.

प्रकाशन: 20 Jun 2025 10:51 PM
वाचन संख्या 26

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांच्या माध्यमातून शिवसेना स्थापना दिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

या निमित्ताने महिला रुग्णालय, कुडाळ येथे महिला रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच मालवण शहरातील फातिमा कॉन्व्हेंट मुलींच्या वसतिगृहात आवश्यक असणारे बेडशीट, अन्नधान्य तसेच अन्य जीवनावश्यक साहित्य भेट दिले. हे वसतिगृह चालवणाऱ्या सिस्टर अनिता यांनी या प्रकल्पाची माहिती देत महिला सेनेच्या उपक्रमा बद्दल कौतुक करत त्यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुकाप्रमुख प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, गीता नाटेकर, अल्पसंख्याक शहराध्यक्षा मार्टिना फर्नांडिस, रश्मी तुळसकर, शुभांगी परब, रिया कुबल, लुड्डीन फर्नांडिस, शीला लाड, कुडाळ नगरसेविका श्रुती वर्दम, राणे आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स