ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दहावी - बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक.

दहावी - बारावी परीक्षेसाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक.

प्रकाशन: 20 Jun 2025 11:01 PM
वाचन संख्या 26

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २४ जून ते १४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २४ जून ते ०८ जुलै २०२५ या कालावधीमध्ये सुरु होणार आहेत. तसेच १५ व १६ जुलै २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.

जिल्ह्यामध्ये दहावीच्या परीक्षेसाठी २ परीक्षा केंद्रे असून एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. बारावीच्या परीक्षेसाठीही २ परीक्षा केंद्रे असून एकूण ६३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत.

कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हास्तरावर २ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या पथकांमध्ये जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (योजना) आणि प्राचार्य (डाएट) यांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये २ परीरक्षक केंद्र (कस्टडी) आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी विविध क्षेत्रांना परीक्षा केंद्राचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी आदेश दिले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स