ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार वैभव नाईक व शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट..

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार वैभव नाईक व शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथे घेतली सदिच्छा भेट..

प्रकाशन: 28 Oct 2021 03:27 PM
वाचन संख्या 46

सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध विकासकामांवर केली चर्चा

कणकवली | उमेश परब : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांची जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक आणि शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सदिच्छा भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक आणि युवानेते संदेश पारकर यांना दिली.
कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुबलक प्रमाणात लस, एंब्लयुन्स आणि कोविड निधी उपलब्ध दिल्याबाबत श्री.नाईक आणि श्री.पारकर यांनी मुख्यमंत्री महोदयांचे विशेष आभार मानले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी विशेष दौरा करण्याची मागणी देखील केली केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स