ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणमध्ये शालेय व काॅलेज विद्यार्थ्यांसाठी शिवराज भूषण महानाट्याचे दोन प्रयोग.

मालवणमध्ये शालेय व काॅलेज विद्यार्थ्यांसाठी शिवराज भूषण महानाट्याचे दोन प्रयोग.

प्रकाशन: 18 Jun 2025 01:00 PM
वाचन संख्या 81

मालवण | ब्यूरो न्यूज : श्री शिवराज मंच मालवण आयोजित आणि निर्मित शिवराज भूषण या ऐतिहासिक महानाट्याचे सलग दोन प्रयोग १९ आणि २० जून रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे शालेय आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहेत.

शिवरायांचा तसेच कवी भूषण यांचा इतिहास नवीन पिढी पर्यंत पोहचावा आणि त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, या हेतूने या नाट्यप्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मामा वरेरकर नाट्यगृह येथे शिवराज मंच तर्फे पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवराज भूषण महानाट्याचे दिग्दर्शक गणेश मेस्त्री, सूत्रधार समीर शिंदे, प्रकाश संयोजक हेमंत कोळंबकर आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी सादर होणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगाचे उद्घाटन मालवण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षण संस्थांचे प्रमुख तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत, यावेळी सांगण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 274

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स