मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री, आ. नितेश राणे यांचा मंत्रालयात सत्कार.
ब्यूरो न्यूज : राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मंत्रालयात भेट घेऊन सत्कार केला.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचे मूळ वेतन व महागाई भत्त्यानुसार भविष्य निर्वाह निधी योजनेचे अंशदान १२ टक्के देण्यासाठी नुकतीच मंजुरी देण्यात आली त्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)