सुचिता घाडीगावकर यांची त्रिंबक उपसरपंचपदी निवड.
मालवण | ब्यूरो न्यूज : त्रिंबक उपसरपंचपदी सुचिता एकनाथ घाडीगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली.
यावेळी भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संतोष गावकर, अशोक बागवे, शेखर मेस्त्री, संतोषी सावंत, नेहा वेंगुर्लेकर, आशू बागवे, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर, तेली आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)