ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
भंडारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा १५ जून रोजी गुणगौरव सोहळा.

भंडारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा १५ जून रोजी गुणगौरव सोहळा.

प्रकाशन: 12 Jun 2025 06:56 PM
वाचन संख्या 46

मसुरे | प्रतिनिधी : कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ, कट्टा यांच्यावतीने भंडारी समाजातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व अन्य स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार, १५ जून रोजी दुपारी ३ वाजता ओम गणेश साई मंगल कार्यालय, माडये हॉल, कट्टा येथे आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता भंडारी समाजातील निवडक नामवंत दशावतारी कलाकारांचा ‘रथी सारथी संग्राम’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स