ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण शिवसेना अल्पसंख्यांक शहराध्यक्षा पदी मार्टिना फर्नांडिस यांची नियुक्ती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण शिवसेना अल्पसंख्यांक शहराध्यक्षा पदी मार्टिना फर्नांडिस यांची नियुक्ती.

प्रकाशन: 07 Jun 2025 06:27 PM
वाचन संख्या 30

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण दांडी येथील मार्टिना जॉन्सन फर्नांडिस यांची शिवसेना अल्पसंख्यांक महिला मालवण शहराध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.

यावेळी माजी नगरसेवक दिपक पाटकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, अरुण तोडणकर यांसह प्रवीण पराडकर, दुमिंग फर्नांडिस, लुईस फर्नांडिस, शिलु डिसोजा, पॉली डिसोजा, आतोन ब्रागांझा, जॉन फर्नांडिस, रोमन पेडणेकर, प्रेस्टन फर्नांडिस, फातिमा रॉड्रिक्स, आसू मेंडोसा, लुड्डीन फर्नांडिस, जितेंद्र शिर्सेकर, बबलू मोंडकर, विष्णू मालंडकर, मोनिका फर्नांडिस, फातिमा फर्नांडिस, ऐरॉन फर्नांडिस, मोनिका घोणसाल्विस, लिओ डिसोजा, लिओ काळसेकर, ओमकार मालंडकर, किरण कोयंडे, सुशांत शेलटकर, अमित खरात, प्रवीण हिंदळेकर, स्वप्नील मालवणकर, विकी फर्नांडिस, ईशेद डिसोजा, रॉनी फर्नांडिस, प्रतिभा फर्नांडिस, आबू डिसोजा, प्रीसीला डिसोजा, परब, संतोष वायंगणकर, निक्की डिसोजा, नरेश कोयंडे, तमास काळसेकर, बॅनी फर्नांडिस, उमेश हडीकर, दर्शन गावकर, मॉरिस फर्नांडिस, बिलाधर शिर्सेकर, सुनील गावकर, वासुदेव खोबरेकर, परेश वाघ, दिनेश परब, रॉबर्ट काळसेकर, मोनगो कोलगे, हुले आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स